Big achievement for Dayanand junior Commerce college क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड द्वारा आयोजित विभागीय * *टेबल टेनिस स्पर्धेत दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *मुलांच्या व मुलींच्या * संघाने *प्रथम क्रमांक प्राप्त केला

मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत…🏆

 

 

 

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *मुलींच्या* संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला

 

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून प्रा. टप्पेकर कल्पना यांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी क्रीडा उपसंचालक नाईक साहेब व जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे साहेब तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीचे अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व क्रीडा अधिकारी उपस्थित होते… 💐

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 आज दि, 19/11/2022 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *सैफअली सादिक शेख ( वूशु )* या खेळप्रकारात U/19 या गटात 45 वजन गटात सर्व प्रथम आला आहे

 

क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष 2022 -23 घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी टेबल – टेनिस या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या संघा मध्ये 1) आर्या घोडके 2)माही माने 3) माधवी टेंकाळे 4) गौरी वायकोस 5) निकिता शर्मा सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन …💐

 

 

दयानंद कला महाविद्यालय व दैनिक सकाळ द्वारा आयोजित YIN कला महोत्सवामध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवले .तसेच उपविजेतेपद पटकवून महाविद्यालयाने कलेच्या क्षेत्रात एक नवीन ठसा उमटवला आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी कु. अपूर्वा पवार या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक, फोटोग्राफीसाठी कु. मधुरा देशमुख – प्रथम पारितोषिक तसेच वादविवाद स्पर्धेसाठी कु. स्नेहा बोंडगे व कु.गीतांजली चोले या विद्यार्थिनीना तृतीय पारितोषिक मिळाले आहे

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..
जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 दि, 1/12/2022 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *आट्यापाट्या या खेळप्रकारात U/19 या गटात ( मुलींच्या संघाने ) प्रथम क्रमांक पटकावला आहे* खेळाडूंचे अभिनंदन..💐

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..
जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 दि, 1/12/2022 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *आट्यापाट्या या खेळप्रकारात U/19 या गटात ( मुलांच्या संघाने ) प्रथम क्रमांक पटकावला आहे* खेळाडूंचे अभिनंदन..💐

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..
जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 दि, 2/12/2022 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *बास्केटबॉल या खेळप्रकारात U/19 या गटात ( मुलींच्या संघाने ) प्रथम क्रमांक पटकावला आहे* खेळाडूंचे अभिनंदन..💐

 

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..
जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 दि, 15/12/2022 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील *खो -खो या खेळप्रकारात U/19 या गटात ( मुलींच्या संघाने ) प्रथम क्रमांक पटकावला आहे खेळाडूंचे अभिनंदन..💐

Big achievement for dayanand Junior commerce college 💐💐💐क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..*

जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३…
दि.13.१२.२०२२ रोजी पार पडलेल्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहेदयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील, 🏓टेबल – टेनिस 🏓 ( मुली संघ) या U/19 या वयो गटात 🥇 प्रथम क्रमांक🥇 पटकावून या संघाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे* * या संघामध्ये 1) आर्या घोडके 2) माधवी टेकाळे 3) गौरी वायकोस 4) माही माने 5) निकिता शर्मा हे खेळाडू असून त्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. कल्पना टप्पेकर या मार्गदर्शन करत होत्या 🏆 विजयी खेळाडूचे अभिनंदन🏆.. 💐💐

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..

जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३…
दि.९.१२.२०२२ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील, वैभवी सूर्यवंशी ही “ 200 मी धावणे ” या खेळप्रकारात U/19 या वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..

जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३…
दि.९.१२.२०२२ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील, श्वेता काळे ही “100 मी, 200 मी धावणे व गोळाफेक ” या तिन्ही खेळप्रकारात U/19 या वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..

जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३…
दि.०८.१२.२०२२ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील, “1500 मी.” धावणे या खेळप्रकारात U/19 या वयोगटात आदेश शिवाजी नावगिरे याने द्वितीय क्रमांक पटकावला

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..

जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३…
दि.०८.१२.२०२२ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील, “400 मी.” धावणे या खेळप्रकारात U/19 या वयोगटात मंथन गजरा याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..

जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३…
दि.०८.१२.२०२२ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील, गोळाफेक या खेळप्रकारात U/19 या वयो गटात आदेश शिवाजी नावगिरे याने प्रथम क्रमांक पटकावला

 

 

आर्या सुरेश आगरकर ही तिसऱ्या क्रमांका नी तर भक्ती व्यंकट मते ही चौथ्या क्रमांकानी (बुद्धिबळ) स्पर्धेत विजयी झाल्या

 

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे..
जिल्हा क्रीडा अधिकारी, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022 – 23 दि, 4/12/2022 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील फुटबॉल या खेळप्रकारात U/19 या गटात ( मुलींच्या संघाने ) प्रथम क्रमांक पटकावला आहे

 

 

आदेश शिवाजी नावगिरे हा 61 किलोखालील वजन गटात व यश सावंत हा 67 किलोखलील वजन गटात (वेटलिफ्टिंग) या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे

*ऋषिकेश बिराजदार कराटे U/19 गटात प्रथम*