दि. १०/०४/२०२३ फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स विद्यार्थांचे स्वागत करतानाचे काही क्षण …

स्त्री सबलीकरण, व्यसनाधीनता, डिजीटल इंडीया या विषयावर आधारित चित्रकला

Students Visit to College Campus

 

विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे मॅडम, प्रा. एस. एस. जाधव, सर्पमित्र रमण होळसमुद्रे व विद्यार्थीनी

“साप नुसता फोटोत पाहिला तरी जीवाचा थरकाप होतो. परंतु त्याला शत्रू न मानता मित्राप्रमाणे संरक्षण करावे तसेच विषारी सापाचा दंश झाला तरी स्वसंरक्षण कसे करावे त्याचे प्रशिक्षण आज फाऊंडेशन कोर्स च्या विद्यार्थ्यांना सर्पमित्राच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.”

शिक्षण हे मनुष्याला समृद्ध करते तर कला जिवंत ठेवते अशा अर्थपूर्ण वाणीने आज बालाजी सूळ यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे दिले.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील अभिनयाचे प्रकारांचे विद्यार्थ्यांना विश्लेषण करतांना….