फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स – २०२३ ची ठळक वैशिष्ट्ये😘

• विनामूल्य प्रवेश (मर्यादित जागा..!)
• एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोर्सची सुरुवात
• कोर्स कालावधी ०४ आठवडे
• वाणिज्य शाखेची ओळख व प्रस्तावना
• अकाउंटन्सी, वाणिज्य संघटन, सचिवाची कार्यपद्धती, संख्याशास्त्र, तर्क व अनुमान व अर्थशास्त्र आदी..अनिवार्य विषयांची हसतखेळत ओळख व सखोल मार्गदर्शन
• कोर्स टीचिंगसाठी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेचा अवलंब
• कोर्स टीचिंगसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमांचा वापर
• तज्ञ, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वृंद
• मर्यादित विद्यार्थी संख्या
• स्वतंत्र ग्रंथालय/वाचनालय
• सुसज्ज व अद्यावत सोयीनियुक्त इमारत

 

📝 ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरणे चालू आहे..!

https://deslatur.org/basic-course-in-commerce

 XI – फाउंडेशन कोर्स 📚इन कॉमर्स – २०२३ संदर्भात माहितीपत्रक
Brochure_LATUR